Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : ‘एनडीए’त नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने चौघांची २८ लाखांची फसवणूक ; दोघांवर गुन्हा दाखल, सिंहगड रोड परिसरातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 March 2023, 18:45

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) नोकरी लावणे तसेच विद्युत कामाचा ठेका मिळवून देण्याच्या आमिषाने चौघांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसाद गोविंद वझे (रा. लक्ष्मी पार्क सोसायटी, कोंढवे धावडे), परमेश्वर अंकुश शिंदे (रा. ब्रम्हा हॉटेलसमोर, सिंहगड रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत विजय साखरे (वय ४२, रा. भूमकर चौक, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय साखरे हे इलेक्ट्रिक अभियंता आहेत. त्यांचा प्रवासी वाहतुकीसाठी गाड्या पुरविण्याचा व्यवसाय आहे. तर आरोपी शिंदे याचा देखील प्रवासी वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय आहे. त्यातून साखरे यांची आरोपी शिंदे याच्याशी ओळख झाली होती. शिंदेने साखरे यांच्याकडे वझे याची एनडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली.

 

साखरे यांच्या पत्नीला एनडीएत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्यासाठी आरोपींनी आठ लाख रुपयांची मागणी केली. साखरे आणि त्यांच्या तीन नातेवाइकांनी वझे आणि शिंदेला ऑनलाइन तसेच रोखीने एकूण २८ लाख रुपये देवून एनडीएत नोकरी मिळवून देण्याची विनंती केली.

दरम्यान, आरोपींनी नोकरी लावून दिली नाही. तसेच विद्युत विषयक कामाचा ठेकाही मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरे यांनी तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

अंधश्रद्धेचा कळस..!! उतारा पाटीत टाकून जाळला, अन् आग पोहचली थेट शेतात..!! मांजरी फार्म येथील घटनेने महामार्गावरील वहातुक देखील मंदावली..!!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.