Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंधश्रद्धेचा कळस..!! उतारा पाटीत टाकून जाळला, अन् आग पोहचली थेट शेतात..!! मांजरी फार्म येथील घटनेने महामार्गावरील वहातुक देखील मंदावली..!!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 March 2023, 19:23

विशाल कदम

लोणी काळभोर : आपला देश हा आज एकविसाव्या शतकात अनेक क्षेत्रात प्रगती करत आहोत. विज्ञानाच्या आजच्या युगात देखील अंधश्रद्धेला माननारे अनेक नागरिक आपल्या सभोवती दिसतील. याच अंधश्रद्धेपायी मांजरी फार्म येथील एक शेतकरी उध्वस्त होता होता वाचला.

पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी फार्म (ता. हवेली) येथील ‘ग्रांड बे’ सोसायटीच्या समोर एकाने पाटीत उतारा टाकून दुपारी बाराच्या सुमारास जाळला होता. जाळल्याने या उताऱ्यातील अनेक गोस्ती ज्वलनशील होत्या. वाऱ्यामुळे यातील काही निखारे उडून शेजारच्या शेतात उडाले. याच उडालेल्या निखाऱ्यांमुळे ही आग थेट शेताला लागली. मात्र, शेतकऱ्यांच्या सुदैवाने यावेळी कोणतेही पीक शेतात नसल्याने, होणारे आर्थिक नुकसान टळले, असेच म्हणावे लागेल.

 

दरम्यान, एकविसाव्या शतकात आजही अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. याचे सार्वत्रिक उदाहरण म्हणजे अमावस्येला ठिकठिकाणी आजही लिंबू मिरचीचा उतारा पाहायला मिळत असतो. मात्र आताही अंधश्रद्धेच्या नावाखाली लिंबू, मिरची, खिळे, टाचण्या, काळ्या बाहुल्या, बुक्की, भंडारा, अन् नारळाचा उतरला टाकला जातो.

 

धुरामुळे वहातुकीचा वेग मंदावला…!

शेताला लागलेल्या आगीमुळे या भागात धुराचे साम्राज्य पसरले होते. याचा परिणाम पुणे सोलापूर महामार्गावरील वहातुकीवर झाला. या धुरांच्या लोटामुळे महामार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. मंदावलेल्या वाहतुकीमुळे महामार्गावर वाहतूककोंडी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुचाकीवरील चालकांच्या  डोळ्यात  धूर गेल्यामुळे त्यांना  त्रास होत होता.

अग्निशामक दलाला ‘वर्दीच’ नाही…!!

उतारा जाळून टाकल्याच्या प्रकारामुळे शेजारीच असणाऱ्या शेताला आग लागली होती. धुराचे लोट पसरून पुणे सोलापूर महामार्गावरील वहातुक देखील मंदावली होती. असे असताना देखील शेत सुमारे तासभर जळत होते. जळणाऱ्या शेताकडे पाहणारे अनेक ‘बघे’ जमले होते. मात्र, त्यांच्यापैकी कुणालाच अग्निशामक दलाला या घटनेची ‘वर्दी’ द्यावी असे वाटले नाही, हीच खरी शोकांतिका आहे, असे म्हणावे लागेल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

"पोरांना गेटमधून आत का सोडले ?" : एकाकडून दोन सुरक्षारक्षकांवर कोयत्याने वार ; खानापूर परिसरातील घटना, आरोपी फरार..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.