Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हाट्सॲप कॉलद्वारे साक्ष ; आरोपीची निर्दोष मुक्तता..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 October 2022, 14:15

पुणे : पुणे सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हाट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे साक्ष घेऊन आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (ता. २०) दिले आहेत.

जखमी साक्षिदार हा नेपाळ मध्ये राहायला गेल्यामूळे केसमधील साक्षीदार हजर ठेवण्यास  पोलिसांना अडचण येत होती. परंतु त्यावेळी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. नावंदर यांनी व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल द्वारे फिर्यादी यांची नेपाळ आणि डॉक्टरांची बेंगळुरूवरून साक्ष घेण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबवला. अश्या प्रकारे पहिल्यांदाच व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल द्वारे साक्ष घेतल्या मुळे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन कामकाजात केल्यामुळे ही केस खूप आगळीवेगळी ठरली आहे.

संबंधित केसमधील फिर्यादी जगत लालबहादूर विश्वकर्मा यांनी समर्थ पोलीस ठाण्यात २ जून २०१६ रोजी खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी समवेत एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. या वेळी विश्वकर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संजय राजू घाडगे (वय-३४) याने फिर्यादी हा घटनेच्या दिवशी संध्याकाळी मित्राला भेटायला पत्र्याची चाळ, नानापेठ येथे गेला होता.

 

सदर ठिकाणी असलेल्या वसाहतीत विश्वकर्माचे नातेवाईक राहत असल्याने त्यांचा कडे जेवण करणेसाठी गेला व दरवाजा वाजवत असताना आरोपी संजय घाडगे याने फिर्यादी यास दारू पिऊन शिवीगाळ केली होती. तसेच दोघांमध्ये भांडणे मिटले होते. नंतर फिर्यादी घरी जायला निघाला असता आरोपी संजय याने त्याचा पाठलाग करून विश्वकर्मा यांच्या पाठीत डोक्यावर चाकुने सपासप वार करून आरोपी पळून गेला होता. सदर केस मध्ये सरकार पक्षाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तथा इतर साक्षीदार तपासले.

दरम्यान, आरोपी संजय यानेच चाकूने मारहान केली आहे हे सिद्ध करणारा पुरावा कोर्टापुढे येऊ शकला नसल्याने आरोपी यास निर्दोष सोडण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री हेडाऊ साहेबांच्या कोर्टाने दिले आहेत. या केस मधील जखमी साक्षिदार हा नेपाळ मध्ये राहायला गेल्या मूळे केस मध्ये साक्षीदार हजर ठेवण्यास पोलिसांना अडचण जात होती. परंतु त्यावेळी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. नावंदर यांनी व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल द्वारे फिर्यादी यांची नेपाळ आणि डॉक्टरांची बेंगळुरूवरून साक्ष घेण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबवला. अश्या प्रकारे पहिल्यांदाच व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल द्वारे साक्ष घेतल्या मुळे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन कामकाजात केल्यामुळे ही केस खूप आगळीवेगळी ठरली असल्याचे आरोपीचे वकील श्री अँड नितीन भालेराव यांनी सांगितले. आरोपी तर्फे अँड विपुल दुशिंग, अँड नितीन भालेराव यांनी कामकाज केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30

67 वर्षांचा वृद्ध निघाला गांजा विक्रेता? दौंडमध्ये वृद्धाच्या घरातून सापडला गांजाचा मोठा साठा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 11:10

वय अवघं १७ वर्ष! आईवडिलांनी लग्न लावून दिलं; दुसऱ्या बाळाला जन्म देताच नवऱ्याला झाली अटक

Wednesday, 29 July 2026, 10:58

‘मम्मी, मी तुला लय मोठा होऊन दाखवीन, मला शोधू नका प्लीज’; 16 वर्षांचा मुलगा अचानक गायब, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 10:56

नवरा-बायकोसोबत राहत होता मित्र; संशयाच्या आगीत पेटला राग अन् घेतला जीव; शिक्रापूर येथील घटना

Wednesday, 29 July 2026, 10:44
Next Post

BREAKING NEWS : पाटस येथील भिमा साखर कारखाना लवकरच सुरु होणार, शेतकरी व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण ; कर्नाटक येथील निराणी शुगर्सने घेतला भाडेतत्वावर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.