Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात फिटजी घोटाळा ; 31 विद्यार्थ्यांची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक, संचालकांसह चौघांवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 11:27

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणाहून फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता पुण्यात फिटजी घोटाळा झाल्याच समोर आलं आहे.यामध्ये 31 विद्यार्थ्यांची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी जून २०२४ पासून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फी परत मिळाली नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाइन बैठकीत क्लास बंद होणार याची माहिती दिली होती. दरम्यान आता पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात फिटजी क्लासेसच्या संचालकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये तब्बल ३१ विद्यार्थ्यांची ४५ लाख २३ हजार ४५४ रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी बरकत कादरी (वय ४८) यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दिली. यावरून फिटजी या खासगी संस्थेचा व्यवस्थापक संचालक दिनेशकुमार गोयल, मनीष आनंद, राजीव बब्बर तसेच राजेशकुमार कर्ण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार २१ जून २०२४ ते २९ मे २०२५ या दरम्यान घडला आहे.

पुण्यातील स्वारगेट भागात असणाऱ्या वेगा सेंटर या इमारतीतील फिटजी या कंपनीचे क्लासेस सुरू होते. विद्यार्थ्यांकडून या खाजगी संस्थेने हजारो रुपये फी च्या स्वरूपात घेतले होते. पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिसांकडून याबाबत कारवाई सुरू आहे.दरम्यान पालकांनी भरलेल्या फी बाबत वारंवार मेलद्वारे विचारणा करून सुद्धा अनेकांचे पैसे अजूनही परत मिळाले नसल्याचे समोर आलं आहे. एकूण ३१ पालकांची ४५ लाख २३ हजार रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

बिलाचे पैसे न मिळाल्याने रखडले रस्त्याचे काम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp