Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिलाचे पैसे न मिळाल्याने रखडले रस्त्याचे काम

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 12:47

महेंद्र शिंदे

खेड शिवापूर : कोंढणपूर फाटा ते सिंहगड या रस्त्यावरील श्रीरामनगर ते शिवापूर वाडा या टप्प्यातील अपूर्ण असलेले रस्त्याचे काम अपघाताला निमंत्रण देत आहे. या कामाच्या बिलाचे पैसे मिळाले नसल्याने उरलेले रस्त्याचे काम पूर्ण करता येत नसल्याचे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे म्हणणे आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्या गोंधळात या रस्त्यावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हायब्रीड आन्युटी प्रकल्पाअंतर्गत कोंढाणपूर फाटा ते सिंहगड या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र श्रीरामनगर ते शिवापूर वाडा या टप्प्यातील रस्ता काँक्रिटीकरण करण्याची स्थानिक नागरीकांची मागणी होती. त्यानुसार दोन वर्षापूर्वी या टप्प्यातील रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाले. त्यातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरीत दहा टक्के अपूर्ण कामामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. त्यात पाऊस सुरू असल्यास याठिकाणी अपघात होत आहेत.

 

याबाबत या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराशी बोललो असता “गेल्या वर्षी केलेल्या कामाचा निधी शासनाकडे आला होता. मात्र त्या निधीचे मुदतीत वितरण न केल्याने हा निधी परत गेला. त्यामुळे निधी नसल्याने या रस्त्याचे उर्वरीत काम पूर्ण करता येत नाही. शासनाकडून बिले मिळाल्यास ताबडतोब रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30

लोहगड खून प्रकरणात आता होणार साच का सामना! ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ करण्याची तयारी; अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता…

Thursday, 2 July 2026, 17:20
Next Post

Daund News : पुणे - सोलापूर महामार्गावर दुचाकी घसरून अपघात ; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.