Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sambhaji Bhide News : अखेर संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल ; आता अटकपूर्व जामिनासाठी हालचालींना वेग!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 July 2023, 13:46

Sambhaji Bhide News : अमरावती : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत, असे धक्कादायक वक्‍तव्‍य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये बोलताना केले होते. भिडे यांना हे वक्तव्य चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. काँग्रेस भिडेंविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. अमरावतीमध्ये भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अटकपूर्व जामिनासाठी हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.(Sambhaji Bhide News)

भिडे यांना हे वक्तव्य चांगलंच भोवण्याची शक्यता.

वादग्रस्त विधानाबद्दल संभाजी भिडे याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यातच आता मनोरंजन विश्वातुनही कलकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.(Sambhaji Bhide News)

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भिडे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे.(Sambhaji Bhide News)

 

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती शहरातील प्रसिद्ध वकिलांची भेट घेतली आहे. वकिलांची भेट घेऊन अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात अटपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.(Sambhaji Bhide News)

संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये महात्मा गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून, राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.(Sambhaji Bhide News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : चेहरा स्कॅन करून मिळवा पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवेश ; 'डिजि यात्रा'चे उड्डाण सुसाट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.