Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये अघोरी कृत्य ; पतीला नखे खायला घालून जादूटोण्याचा प्रयत्न, सासू-सासरेही सहभागी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 October 2023, 20:56

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये अघोरी प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. पत्नीने पतीला नखे खायला घालून त्याच्यावर अघोरी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद पीडित पतीने दिल्यानंतर पत्नीसह सात जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली.

योगेश शिवाजी आपुणे (वय 33, रा. तापकीर चौक, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. योगेश आपुणे हे त्यांच्या पत्नीसोबत काळेवाडी येथील तापकीर चौक येथे भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरून भांडण होत असायचे. या कारणावरुन फिर्यादी यांच्या पत्नीने मोहोळ येथील बाबाजी शेख याच्यासोबत फोनवर चर्चा करुन जादूटोण्याबबत विचारपूस केली. तेव्हा तिला जेवणात नखे आणि इतर वस्तू खायला देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे कळले.

हे समजताच त्यांनी पत्नीच्या आई-वडिलांना सांगितलं. मात्र, त्यांनी उलट जावयाविरोधातच केलं. त्यांनी योगेश आपुणे यांना नखे खायला देणे, मायाजाळ नावाची वस्तू व इतर वस्तू पाण्यात मिसळून खाण्यास देण्याचे प्रकार केले. त्यानंतर सासरे गोपाळ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. तर मेहुण्याने कोयत्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले.

पत्नीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणाची तक्रार योगेश यांनी पोलिसांत दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सासरे गोपाळ लिंबराज शिंदे (वय 55), मेहुणा अनिल गोपाळ शिंदे (वय 25), अक्षय गोपाळ शिंदे (वय 23) यांसह इतर काही जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर पोलिसांनी मेहुणा अनिल शिंदे याला अटक केली आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात DJवरून वाद चिघळला; नागपुरात विश्वास नांगरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, आता थेट कारवाई?

Thursday, 3 September 2026, 15:21

मंदिरात लग्न नंतर वाद अन् दिव्यांग बायकोला हॉटेलवर नेऊन ‘तसल्या’ अवस्थेत आक्षेपार्ह व्हिडीओ; पुण्यात तडीपार नवऱ्याला अटक

Thursday, 3 September 2026, 15:16

पुण्यात कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांच्या कानाखाली मारली; हल्लेखोर म्हणाला, ‘त्याला आणखी मारणार!’ पहा व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 14:32

केडगावमध्ये जवाहरलाल विद्यालयाच्या गेटसमोर तुफान राडा ; 12 वीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याकडून हल्ला ; 10 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

Thursday, 3 September 2026, 13:36

इंदापुरात मराठा समाजाचं रास्ता रोको! पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा; प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 13:23

हिंजवडीसह 7 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thursday, 3 September 2026, 13:18
Next Post

डोळ्यांची दृष्टी कमजोर वाटतीये? काळजी करू नका; 'हे' घरगुती उपाय करून करा मजबूत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp