मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सर्वात मोठी कारवाई तब्बल ८० कोटीं रुपयांचे १६ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त करून एकाला अटक केली आहे,
बिनू जॉन (रा. केरळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बिनू जॉन याने ट्रॉली बॅगमध्ये बनवलेल्या बनावट पोकळीत ड्रग्ज लपवले होते. अशी माहिती समोर येत आहे.