Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Bullet News : कर्णकर्कश ‘बुलेट’चा आवाज अखेर बंद; दौंड पोलिसांची धडक मोहीम, १९ मॉडिफाईड सायलेंसर जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 June 2026, 10:37

Daund Bullet News दौंड, ता. १४ : शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरच्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांवर दौंड पोलिसांनी धडक कारवाई करत १९ वाहनांवरील बेकायदेशीर सायलेंसर हटविले. या कारवाईमुळे ध्वनीप्रदूषणाला आळा बसणार असून नागरिकांनी दौंड पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. Daund Bullet News

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही बुलेट व इतर मोटारसायकल चालकांनी मूळ सायलेंसरमध्ये बदल करून मोठा आणि कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसविले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या वाहनांमुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेलाही बाधा येत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. Daund Bullet News

या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. मोहिमेदरम्यान एकूण १९ बुलेट व इतर दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमबाह्य मॉडिफाईड सायलेंसर आढळून आल्याने ते तात्काळ काढून टाकण्यात आले. तसेच संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी वाहनधारकांना भविष्यात वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ध्वनीप्रदूषण निर्माण करणाऱ्या आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

 

दौंड पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना वाहनांमध्ये नियमबाह्य बदल टाळावेत आणि वाहतूक नियमांचे पालन करून सार्वजनिक शांतता राखण्यास सहकार्य करावे, असेही म्हटले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Big News : लोणी काळभोरचे सेतू केंद्र मांजरीला हलविण्याच्या हालचालींना विरोध; खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ठाम मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp