Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News | सर्वजण दशक्रियेच्या विधीसाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने पळविले ; जुन्नर परिसरातील घटना..

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 April 2023, 16:59

 

Crime News | जुन्नर, (पुणे) : घरातील सर्वजण दशक्रियेच्या विधीसाठी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेल्याची घटना गोळेगाव (ता. जुन्नर) परिसरात शुक्रवारी (ता. २१) सकाळी घडली आहे.

चैतन्य सदाशिव शेटे (रा. गोळेगाव, ता. जुन्नर) या शेतकर्‍याने या चोरीची फिर्याद रात्री उशिरा दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य शेटे हे द्राक्ष बागायतदार असून शेतात राहतात. शेटे यांच्या आजीचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी असल्याने घरांमधील सर्वजण व आलेले पाहुणे मंडळी कुकडी नदी किनारी गेले होते. विधी संपल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वजण घरी आले. त्यानंतर काही वेळानंतर चैतन्य यांच्या पत्नीला तिच्या पर्समध्ये असलेले पैसे नसल्याचे लक्षात आले.

तिने पती चैतन्य यांना हा प्रकार सांगितला. सायंकाळी शेतावरून घरी आल्यानंतर त्यांनी घरातील कपाट तपासण्याकरिता कपाटाच्या चाव्या नेहमीच्या जागी पहिल्या असत्या त्या तेथे नसल्याचे लक्षात आले. दुसर्‍या चाव्यांनी कपाट उघडले असता तेथे ठेवलेला १० तोळे सोन्याचा हार, ८ तोळे वजनाच्या बांगड्या, २ तोळ्याचीं साखळी असे दागिने व ९० हजारांची रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान, याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी चोरट्यांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल मोरडे, अंमलदार किशोर जोशी हे या घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

Ajit Pawar | लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु ; अजीत पवारांची राज्य सरकारवर टीका..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.