Monday, May 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या पतीला संपवण्याचा कट उघड ; विजेचा शॉक देऊन हत्येचा प्रयत्न, पत्नी व प्रियकर अटकेत..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 May 2026, 13:36

Crime News : यवतमाळ, : जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधांमुळे पती अडथळा ठरत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मात्र संबंधित पती या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Crime News :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंगडी गावातील गजानन मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्नी कवडी गजानन मोरे आणि तिचा कथित प्रियकर विष्णु कडू आत्राम यांना अटक करण्यात आली आहे. गजानन मोरे झोपेत असताना त्यांना विजेचा शॉक देऊन संपवण्याचा कट रचल्याचा आरोप दोघांवर आहे. Crime News :

 

तक्रारीनुसार, कवडी मोरे हिचे गावातील विष्णु आत्राम याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्याने आरोपींनी मिळून कट रचल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर वडगाव जंगल पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. Crime News :

या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव जंगल पोलीस करत असून, घटनेमुळे परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. Crime News :

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Collector’s Office : पुण्यात थरार! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5 व्या मजल्यावरून युवकाची उडी ; संरक्षक जाळीत अडकला अन्…

Monday, 11 May 2026, 16:49
daund crime

Daund News : दौंडमध्ये 50 किलो गोमांस जप्त ; एकाला अटक..

Monday, 11 May 2026, 16:16

Sunetra Pawar : “देशाला पहिली ‘वहिनी’ मिळणार?”; सुनिल तटकरेंची मोठी भविष्यवाणी..

Monday, 11 May 2026, 16:12
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Pune Crime News : आईच्या प्रेमसंबंधांचा संताप ; मुलानेच केला प्रियकराचा खून, पुण्यातील थरारक प्रकाराने खळबळ

Monday, 11 May 2026, 14:18

Yerwada News : येरवडा कारागृहातून कैदी फरार ; मोबाईल प्रकरणाच्या भीतीने पसार झाल्याचा संशय..

Monday, 11 May 2026, 13:51
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Accident News : कुंजीरवाडीत भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक ; कारच्या डिकीचा अक्षरशः चक्काचूर, ट्रकचालकावर गुन्हा दाखल..

Monday, 11 May 2026, 13:47
Next Post
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Accident News : कुंजीरवाडीत भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक ; कारच्या डिकीचा अक्षरशः चक्काचूर, ट्रकचालकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.