Monday, May 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News : कुंजीरवाडीत भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक ; कारच्या डिकीचा अक्षरशः चक्काचूर, ट्रकचालकावर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 11 May 2026, 13:47
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर एका भरधाव ट्रकने टाटा नेक्सॉन कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ रविवारी (ता. 10) रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रवीण बलभिम धाईजे (वय 33, धंदा नोकरी रा. मांजरी स्टडफॉर्म, शेवाळवाडी, मांजरी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक बापु नरहरी गपाट वय- 42 वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. मारुती मंदिराजवळ, इंदापुर ता. वाशी जि. धाराशिव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण धाईंजे हे आपल्या कुटुंबाला भेटून इंदापूरहून पुण्याकडे टाटा नेक्सॉन कारने परतत होते. कुंजीरवाडी हद्दीत आले असता, पाठीमागून अत्यंत वेगाने येणाऱ्या एका अशोक लेलँड ट्रकने रस्ते सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करत कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, नेक्सॉन कारच्या पाठीमागील बाजूचा आणि डिकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने, कारमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानुसार वाहतूक कोंडी सोडवली.

दरम्यान, या प्रकरणी धाईजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ट्रक चालक बापू गपाट याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आणि मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष बरगजे करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Collector’s Office : पुण्यात थरार! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5 व्या मजल्यावरून युवकाची उडी ; संरक्षक जाळीत अडकला अन्…

Monday, 11 May 2026, 16:49
daund crime

Daund News : दौंडमध्ये 50 किलो गोमांस जप्त ; एकाला अटक..

Monday, 11 May 2026, 16:16

Sunetra Pawar : “देशाला पहिली ‘वहिनी’ मिळणार?”; सुनिल तटकरेंची मोठी भविष्यवाणी..

Monday, 11 May 2026, 16:12
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Pune Crime News : आईच्या प्रेमसंबंधांचा संताप ; मुलानेच केला प्रियकराचा खून, पुण्यातील थरारक प्रकाराने खळबळ

Monday, 11 May 2026, 14:18

Yerwada News : येरवडा कारागृहातून कैदी फरार ; मोबाईल प्रकरणाच्या भीतीने पसार झाल्याचा संशय..

Monday, 11 May 2026, 13:51
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Accident News : कुंजीरवाडीत भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक ; कारच्या डिकीचा अक्षरशः चक्काचूर, ट्रकचालकावर गुन्हा दाखल..

Monday, 11 May 2026, 13:47
Next Post

Yerwada News : येरवडा कारागृहातून कैदी फरार ; मोबाईल प्रकरणाच्या भीतीने पसार झाल्याचा संशय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.