Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : नगरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी ; राष्ट्रवादीचा नेता गंभीर जखमी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 11:57

Nagar News : अहमदनगरमधून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. शहरातील एकविरा चौकामध्ये शनिवारी दोन गटात तुफान हाणामारी झाली असून, या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात ही घटना घडली असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.(Nagar News)

उपनगरातील एकविरा चौकात ही घटना घडली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार संग्राम जगताप हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तोफखाना पोलिसांचे विशेष पथक सुद्धा या ठिकाणी हजर झाले आहे. खासगी रुग्णालयात अंकुश चत्तर यांच्यावर उपचार सुरू असून, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.(Nagar News)

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सावेडी उपनगरातील एकविरा चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तुफान राडा झाला. दोन गटांमध्ये हाणामारी तसेच दगडफेक झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. या घटनेत राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी गंभीर जखमी झाला आहे. अंकुश चत्तर असे त्यांचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.(Nagar News)

 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा राडा नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

Nashik News : नगरनंतर नाशिकमध्ये दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी ; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद ; परिसरात तणाव!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.