Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : तरुणीची छेड काढून मारहाण करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल ; खडकी परिसरातील घटना..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 6 November 2023, 15:08

Pune Crime : पुणे : पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला आरोपीने पिडीत तरुणीला मारहाण केल्याची घटना बोपोडी येथील एका पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

गौतम राजू कदम (पत्ता माहीत नाही) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चिखलवाडी, बोपोडी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बोपोडी येथील पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी गेली होती. त्यावेळी पंपावर रांग असल्याने ती रांगेत उभी होती. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने संबंधित मुलीकडे पाहून डोळा मारला. तसेच अश्लील हावभाव केले.

 

दरम्यान, याचा जाब तरुणीने आरोपीकडे विचारला असता, त्याने तरुणीला कानशिलात लगावत मारहाण केली. तसेच अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post
Heavy traffic jaam in Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar: बागेश्वर धाम बाबांच्या कार्यक्रमाचा फटका; छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, जालना रोड पूर्णपणे 'ब्लॉक'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.