Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chhatrapati Sambhaji Nagar: बागेश्वर धाम बाबांच्या कार्यक्रमाचा फटका; छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, जालना रोड पूर्णपणे ‘ब्लॉक’

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 6 November 2023, 15:31
Heavy traffic jaam in Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर : शहरात अचानक प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जालना रोडच्या दक्षिणेकडील भागात सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाड्या ट्राफिकमध्ये अडकल्या आहेत. शहरातील मुख्य मार्ग असलेला जालना रोड पूर्णपणे ‘ब्लॉक’ झाला आहे. आज रेल्वे स्टेशन परिसरात बागेश्वर धाम बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, याचा मोठा फटका शहरवासियांना बसत आहे.

बागेश्वर धाम बाबा यांच्या श्री राम, श्री हनुमान कथेला आजपासून रेल्वेस्टेशन येथील अयोध्यानगरी मैदानावर सुरुवात होत आहे. रविवारी रात्री आठ वाजता महाराजांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. दरम्यान, आजपासून पुढील तीन दिवस बाबांचा दरबार भरणार आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील काही मार्ग बंद ठेवण्याचे आदेश काढले आहे. मात्र, यामुळे शहरातील एक भाग पूर्णपणे ‘ब्लॉक’ चित्र आहे. बीड बायपासकडून शहरात प्रवेश करणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत असून, रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar)

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune Crime : जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी यायचे आणि बंद घरे फोडायचे ; दोघांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.