Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Buldhana News : लग्नासाठी मुलगी मिळेना पाच दिवसांत दोन तरुणांची आत्महत्या ; मुलींच्या बदललेल्या अपेक्षांमुळे तरुण नैराश्याकडे..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 23 April 2026, 10:50

बुलडाणा, ता. 23 : जिल्ह्यात सध्या लग्न जुळत नाही म्हणून तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही लग्न जुळत नसल्यामुळे आता तरुणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. बुलढाणा जिल्हय़ात लग्न जमत नसल्यामुळे पाच दिवसांत दोन तरुणांनी मृत्यूला कवटाळले. पहिली आत्महत्या चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे, तर दुसरी आत्महत्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे झाली.

 

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील 28 वर्षीय हरीश वानखेडे याने राहत्या घरात गळफास घेतला. हरीशचे कुटुंब अत्यंत गरीब असून ते भूमिहीन होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्याचे वडील त्याच्यासाठी मुलीचे स्थळ पाहत होते. मात्र, स्वतःची शेती नसणे आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे त्याला कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. या सततच्या नकारामुळे आलेल्या नैराश्यातून हरीशने घरात कोणीही नसताना आपली जीवनयात्रा संपवली.

दुसरी घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगरूळ येथे घडली. 25 वर्षीय सत्यपाल भिसे याने झाडाला फाशी घेतली. सत्यपालचे शिक्षण भरपूर झाले होते, मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. सोबतच्या मित्रांची लग्ने झाली, मात्र त्याचे लग्न जुळत नव्हते. या दुहेरी नैराश्यातून सत्यपालला दारूचे व्यसन लागले होते. अखेर मानसिक तणाव असह्य झाल्याने त्याने फाशी घेऊन आपले आयुष्य संपवले.

दरम्यान, या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एक भीषण वास्तव समोर आणले आहे. शेतीतील अनिश्चितता, बेरोजगारी आणि मुलींच्या बदललेल्या अपेक्षांमुळे मुलांची लग्ने न होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यातून तरुण नैराश्याकडे ओढले जात आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पश्चिम बंगाल येथे मतदानादिवशी भाजप उमेदवाराला पळवून पळवून मारलं ; मुर्शिदाबादमध्ये बॉम्बहल्ला, अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले

Thursday, 23 April 2026, 17:00

Baramati News : “बारामतीत 2029 च्या विधानसभा निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध पवार’ सामना?” – रोहित पवारांचे संकेत

Thursday, 23 April 2026, 16:33
Mumbai Crime: Repeated rape by the man she called uncle; Shocking act revealed after minor girl started having stomach pain..

Kolhapur News : व्याजाच्या पैशांच्या बदल्यात सावकाराने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले ; मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा पिडीतेचा दावा..

Thursday, 23 April 2026, 16:12

“थेऊरमध्ये कचऱ्याचा स्फोट; ग्रामपंचायतीला अल्टिमेटम – ‘रविवारपर्यंत साफसफाई करा, नाहीतर कचरा थेट कार्यालयात!’”

Thursday, 23 April 2026, 15:58

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16
Next Post

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.