Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णीं यांना MOFA प्रकरणात जामीन मंजूर ; MOFA प्रकरणात जामिन मंजुर झाला असला तरी, मुख्य गुन्ह्याची सुनावणी बाकी असल्याने, डी. एस. कुलकर्णीं यांचा मुक्काम तुरुंगातच…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 22 July 2022, 11:12

पुणे : पुण्यातील नामाकिंत बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना सदनिकांच्या मालकी हक्कासंदर्भात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स अ‍ॅक्ट (MOFA, मोफा) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पुणे न्यायालयाने गुरुवारी (ता. 21) जामीन मंजूर केला आहे. हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. MOFA प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला असला तरी, कुलकर्णी कुटुंबावर आनखी कांही गुन्हे दाखल असल्याने, त्यांचा मुक्काम आनखी कांही दिवस तरी, तुरुंगातच राहणार आहे.

वकील अशुतोष श्रीवास्तव आणि वकील रितेश येवलेकर यांनी न्यायालयात कुलकर्णी यांची बाजू मांडली. सिंहगड पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणी ऑगस्ट २०१६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली. त्यानंतर जाणीवपूर्वकपणे डीएसके आणि त्यांच्या पत्नीने या ग्राहकांना घरांचा मालकी हक्क हस्तांतरित केला नाही. या प्रकरणी कुलकर्णी दांपत्याला ५ मार्च २०१९ रोजी अटक करण्यात आली होती.

पुणे न्यायालयात न्यायमुर्ती एस. के. दुगावकर यांनी मोफा कायद्याअंतर्गत कुलकर्णी यांना जामीन मंजूर केलाय. “या प्रकरणातील गुन्ह्यांसाठी कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने अर्धी शिक्षा भोगली आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांनंतर त्यांना अचानक अटक करण्यात आली,” असं कुलकर्णींच्या वकिलांनी म्हटलं आहे. मुख्य प्रकरणामधील एफआयआरसंदर्भातील अर्ज हा सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आला असून त्यावर २६ जुलै २०२२ रोजी सुनावणी होण्याची शक्यता श्रीवास्तव यांनी व्यक्त केलीय.

डि. एस. कुलकर्णी कुटुंबाकडुन सुमारे २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय….!

 

पुणे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातील माहितीनुसार कुलकर्णी कुटुंबाकडुन पुणे व परीसरातील ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे नमुद केलेले आहे. यात कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद, पुतणी, जावई यांना यापुर्वीच अटक करण्यात आलेली आहे. . १७ फेब्रुवारी २०१८ पासून दीपक कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती पोलिसांच्या ताब्यात आहेत. २०१७ मध्ये ठेवीदाराने केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! जरांगेंच्या आंदोलनापूर्वी सरकारचा मोठा निर्णय; वंशावळ जुळवणी प्रक्रियेला थेट १ वर्षाची मुदतवाढ

Wednesday, 26 August 2026, 12:04

शिरूर बायपास येथील अपघातांविरोधात प्रतीकात्मक तिरडी; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध…..

Wednesday, 26 August 2026, 11:53

पुण्यात मद्यधुंद महिलेने मित्राला दगडाने ठेचून मारलं! कासारसाईला दोघं दारू प्यायला बसले किरकोळ वादातून त्याने हात पिरगाळला अन् तिचं डोकं सटकलं

Wednesday, 26 August 2026, 11:29

उजनी पाणलोटातील मच्छी तळी, मांगूर पालनाच्या तक्रारींची चौकशी करण्याची मागणी

Wednesday, 26 August 2026, 11:07

कोळविहिरे येथील घाटेमळ्यात भरदिवसा घरफोडी; 14 लाखांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Wednesday, 26 August 2026, 11:01

५० फुटावर रुग्णालय तरी घराच्या दारातच महिलेची अर्धवट प्रसूती; कण्हत, विव्हळत तिने मदत मागितली पण…आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार

Wednesday, 26 August 2026, 10:58
Next Post

नीरज चोप्राची दमदार कामगिरी; पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp