Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS : पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला तेलंगणा सीमेवर …!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 2 January 2023, 13:57

पुणे : पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यामुळे पिंपरीचिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिवशंकर शिंदे असे मृत झालेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार शिंदे यांच्या नातेवाईकांनी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर शिंदे हे वकील असून त्यांचे काळेवाडी येथे ऑफिस आहे. शिंदे हे ऑफिसमधून शनिवारी (ता.३१ डिसेंबर) दुपाराच्या सुमारास बेपत्ता झाले होते. त्यानंतर नातेवाईकांनी शिंदे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागला नाही. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बेपत्ता शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस तपास करीत होते.

 

पोलीस तपास करीत असताना, पोलिसांना शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळला आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस हे शिवशंकर यांची अपहरण करून हत्या तर झाली नाही. या दिशेने देखील तपास करत आहेत.

दरम्यान, मृत शिवशंकर शिंदे यांच्या काळेवाडीतील ऑफिसमध्ये त्यांच्याशी अज्ञात व्यक्तीने झटापट केल्याचा संशय पोलिसांना आहे. तिथे, तुटलेली बटन आणि रक्त आढळले आहे. यामुळे त्यांचे अपहरण करून तर हत्या केली नाही ना असा संशय पोलिसांना आहे. त्याचा उलगडा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. पुढील तपास पिंपरी- चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Big Breaking : कदमवाकवस्तीचे "सरपंच" चित्तरंजन गायकवाड यांनी पदभार स्विकारला, तर "उपसरपंच" पदी राजश्री काळभोर यांची बिनविरोध निवड..! कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.