Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : बारामतीत रेड बर्ड कंपनीचे विमान पुन्हा कोसळले ; वैमानिक जखमी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 October 2023, 10:15

बारामती, (पुणे) :  रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती परिसरातील जुना सह्याद्री काऊ फार्मनजिक लोखंडे वस्ती येथे पडल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. २२) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या अपघातात वैमानिक जखमी झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रेड बर्ड कंपनीचे व्हीटी आरव्हीटी टेक्नम या जातीचे दोन सीटर विमान होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्मनजिक लोखंडे वस्तीच्या वरील बाजूस पडले. यावेळी सदर ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी याच रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झाले होते. आज पुन्हा दुसरा अपघात झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. आजच्या अपघातातही विमानाच्या पुढील बाजूचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मगरपट्टा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष मुक्त; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

Monday, 5 October 2026, 19:21

अन् नराधमांनी तिला वासनेचा शिकार बनवलं! लॉजवर नेत कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं; धमकी देत दोघांनी आळीपाळीने शरीराचे लचके…

Monday, 5 October 2026, 19:14

सहकार महर्षी हरपले! ‘शरद’ कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत घोडके यांच्या निधनाने पैठणमध्ये शोककळा

Monday, 5 October 2026, 19:07

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Monday, 5 October 2026, 18:04

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56

‘अनेकांना त्यांनी गायब केलं, बॅकस्टेजला सेटिंग होतात, ट्रोलिंगची टोळी आहे” मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

Monday, 5 October 2026, 16:37
Next Post

Khed News : नगर - कल्याण महामार्गावर चारचाकी गाडीची टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक ; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp