Tuesday, May 13, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News:पिपरी-चिंचवड शहर पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त करून पोलिसांनी तब्बल ५६ जणांना ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 August 2022, 11:21

पिंपरी : पिपरी-चिंचवड शहर पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील सहा रॅकेट उद्ध्वस्त करून पोलिसांनी तब्बल ५६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पिपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने २२ ऑगस्ट ला औरंगाबाद, जालना आणि बीड येथून पाच जणांना अटक केली.

ज्ञानेश्वर सुखलाल चंदेल (वय २९, रा. जालना), कार्तिक उर्फ वाल्मिक सदाशिव जारवाल (वय २३, रा. औरंगाबाद), अरुण विक्रम पवार (वय २६, रा. बीड) अर्जुन विष्णू देवकाते (वय २८, रा. बीड), अमोल संभाजी पारेकर (वय २२, रा. बीड) यांना २२ ऑगस्ट रोजी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ७६ मोबाईल फोन, ६६ इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, २२ वॉकीटॉकी संच, ११ वॉकीटॉकी चार्जर, ११ लाख रुपये रोख रक्कम असे भलेमोठे घबाड जप्त केले. याचबरोबर हे डिव्हाईस लपवून परीक्षेला नेण्यासाठी वापरलेले कपडे, सिमकार्डस, कागदपत्रे देखील जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिपरी-चिंचवड शहर पोलीस दलात ७२० जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली. ही प्रक्रिया जानेवारी २०२२ पर्यंत सुरू होती. भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट चार कडून केला जात आहे. या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली अहिती. तपासात पोलिसांनी पूर्वी ५१ आरोपींना अटक केली. त्यातील २६ जण हे भरतीमध्ये उमेदवार होते. तसेच आणखी ७५ पेक्षा अधिकजण या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या ७५ आरोपींमधील १२ आरोपी भरती प्रक्रियेत एवढा घोटाळा करूनही नापास झालेले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या सहा टोळ्या या कारवाईत पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत. आजवर बीड, औरंगाबाद, जालना, नागपूर, अमरावती, अहमदनगर अशा विविध शहरांमधून २० पेक्षा अधिक कारवाई करून ५६ आरोपींना पिंपरी -चिंचवड पोलिसांनी अटक केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

NCP MLA Kiran Lahamate accident in vite ghat ahilyanagar

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटेंच्या कारला अपघात, घाटात ट्रकने दिली धडक

Tuesday, 13 May 2025, 17:58

कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाचा निकाल 99.15 टक्के

Tuesday, 13 May 2025, 17:54

लोणी काळभोर येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलचा विद्यार्थी संस्कार कोरे दहावीत 97 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Tuesday, 13 May 2025, 17:43
know about turban-wearing Sikhs are exempt from motorcycle helmet

विनाहेल्मेट लोक बिनधास्त गाडी चालवतात, पण ट्राफिक पोलीस कधीच चालान काढत नाही… नेमकं कारण काय?

Tuesday, 13 May 2025, 17:39

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के

Tuesday, 13 May 2025, 17:26

भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर ! पुणे शहाराध्यक्षपदी धीरज घाटे तर… ; जाणून घ्या, राज्यातील इतर नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची नावे…

Tuesday, 13 May 2025, 17:06
Next Post

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्याआधी विराट व बाबर आले एकमेकांसमोर, चाहत्यांमध्ये वातावरण तापले ; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.