Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्न पुढे ढकलले जाणार ?; गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाल्याने प्रियकराने चक्क शाळेलाच लावली आग…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 28 August 2022, 14:42
पुणे : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम नसतं’ असे म्हणण्याची वेळ आली आहे, कारण एका प्रेमवेड्याने गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाल्याने त्याने चक्क शाळेलाच आग लावली.आगीमुळे शाळेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. अनेक कागदपत्रे जळाली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
इजिप्तच्या मेनौफिया (Menoufia) प्रांतात ही घटना घडली आहे. या प्रकाराची सध्या जगभरातील सोशल मीडियावर चर्चा आहे. 21 वर्षीय मुलाची गर्लफ्रेंड परीक्षेमध्ये नापास झाल्याने, संतापात या मुलाने चक्क शाळाच पेटवून दिली.पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर चौकशीत मुलाने हे सत्य उघड केले.
शाळेतील संपूर्ण साहित्य या आगीत जळून खाक झाले. अनेक कागदपत्रे जळाली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी गुन्हा केल्यानंतर मुलगा पळून गेला आणि एका गावात लपून बसला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
हे प्रकरण कोर्टात पोहोचेपर्यंत हा मुलगा पोलिस कोठडीत राहणार आहे. प्रेमात असे वेडे झालेले अनेक लोक आपण पाहिले असतील. आता इजिप्तमधून (Egypt) प्रेमाबाबत हे असेच एक प्रकरण समोर आले आहे.
सुदैवाने मुलाने उचललेल्या या पावलामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. या मुलाची गर्लफ्रेंड मेनोफिया प्रांतात शिकत होती. दोघांची एंगेजमेंट झाली होती आणि काही काळानंतर ते लग्न करणार होते. दरम्यान, ही मुलगी परीक्षेत नापास झाली. निकाल कळल्यावर मुलगा घाबरला कारण त्याला भीती होती की, आता प्रेयसीला त्याच वर्गात शिकावे लागणार आणि त्यामुळे आपले लग्न पुढे ढकलले जाणार. याच रागातून त्याने शाळेलाच आग लावली.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

देहूरोडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच विकतेय चक्क दारू? मात्र, पोलिसांची हाताची घडी, तोंडावर बोट..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.