Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवणमध्ये ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 15 November 2022, 11:27

सागर जगदाळे

भिगवण : भरधाव वेगाने निघालेल्या ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला.

या घटनेची फिर्याद भिगवण पोलीस ठाण्यात मोहम्मद अफिज्युदीन बहारुदीन अन्सारी, (वय २९ वर्ष, सध्या रा. अन्नपुर्णा हॉटेल, यवत ता. दौड जि. पुणे मुळ रा. डाबाकेद ता. नारायणपुर जि. जामताडा, झारखंड) यांनी दिली असून त्यावरून ट्रॅक्टर चालक अमोल संजीव नंदे, (वय 28 वर्षे, सध्या रा.मांजरगाव ता.करमाळा जि. सोलापुर मुळ रा. जैनवाडी ता. चिकोडी जि. बेळ राज्य कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.१५) रोजी दुपारी १२.३० वा. भिगवण राशिन रोडवरील हॉटेल तुळजाभवानी समोर  आरोपी ट्रॅक्टरचालक अमोल संजीव नंदे त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हा मदनवाडी चौकातून राशिनकडे भरधाव वेगाने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत वेगाने चालला होता.

त्याचवेळेस समोरुन मदनवाडी चौकाकडे जाणाऱ्या युनिकॉर्न मोटारसायकला (एमएच ४२ पी ७०००) जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार मोहम्मद आबिद बहारुदीन अन्सारी, (वय २४ वर्ष सध्या रा. रॉयल इन हॉटेल भिगवण ता. इंदापुर जि. पुणे मुळ रा. डाबाकेंद ता. नारायणपुर जि. जामताड़ा राज्य झारखंड) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या साथीदाराला ही गंभीर दुखापत झाली असून त्याच्या ही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

सदर अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार करे  हे करीत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

ठाण्यात ठाकरे आणि शिंदे समर्थक 'भिडले'...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.