Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : खळबळजनक ! केडगावच्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 8 July 2023, 21:30

Big Breaking News दौंड :  केडगाव येथील (ता. दौंड) येथील  पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. या मिशनमध्ये असणाऱ्या तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. मिशमध्ये काम करणाऱ्या एका मजुरानेच हे दुष्कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.  (Big Breaking News)

याप्रकरणी मजुरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला यवत पोलिसांनी अटक केली आहे. (Big Breaking News) सुभाष झोरे (वय 35 रा. केडगाव ता. दौंड, पुणे) असे या नराधमाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या मजुराने तीन गतिमंद मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत’.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांची धाव

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागाचे पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे आदींनी पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये धाव घेतली.

गुन्हा दाखल करून आरोपी अटकेत

या गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आली असून, पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Health News : ॲलोवेरा जेल केसांसाठी एक वरदानच; अशाप्रकारे घरीच तयार करा जेल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.