Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : कामथडी येथे दहा दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 October 2023, 13:23

जीवन सोनवणे

Bhor News : भोर : पुणे-सातारा महामार्गावरील कामथडी (ता.भोर) येथे स्नॅक्स सेंटरच्या दहा दुकान गाळ्यांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

कामथडी (ता. भोर) येथे दहा गाळे स्नॅक्स सेंटरसाठी भाड्याने दिले आहेत. ६ आक्टोंबरच्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी या सर्व दहा गाळ्यांचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. आत काहीच न मिळाल्याने दुकानांमधील साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकून दिले. (Bhor News) त्यामुळे साहित्याचे नुकसान झाले आहे. याबाबत गाळा मालक अजय गणेश जाधव (वय २६, रा. केळवडे, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

चोरीच्या घटनेबाबत बोलताना पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप म्हणाले की, या दहा दुकानांतील चोरीच्या प्रयत्नाबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Bhor News) परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले जात असून, लवकरच या चोरट्यांना पायबंद घातला जाईल.

महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी
महामार्गावर अशा पद्धतीने चोऱ्या होऊ लागल्यास व्यावसायिकांना व्यवसाय करणे अवघड होणार आहे. अनेक व्यावसायिकांनी हॉटेलसमोर सुरक्षारक्षक नेमले असून, काही छोट्या दुकानदारांना सुरक्षारक्षक नेमणे शक्य होणार नाही. यासाठी महामार्गावर रात्री एक-दोननंतर पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी छोट्या व्यावसायिकांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : पतसंस्थेमुळे खासगी सावकारीला आळा : चंद्रकांत बाठे यांचे मत

Bhor News : भोंगवलीत शेतीपंपाच्या केबलची चोरी; चोरट्यांच्या बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Loni kalbhor News : वन्य जीवांच्या संरक्षणासाठी मानवाने हातभार लावण्याची गरज – वन्य परिमंडळ अधिकारी एम. व्ही. सपकाळे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

Lonavala News : लोणावळा पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.