Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : भिगवण परिसरात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 June 2023, 17:39

सागर जगदाळे : भिगवण

Bhigvan News : भिगवण, (पुणे) : मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीत एका ४० वर्षीय महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. ०६) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. (Bhigavan News)

वैशाली कल्याण काळे ( वय – ४०, रा. मदनवाडीची भकासवाडी ता. इंदापुर) असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेची बहिण शालन प्रताप काळे (वय – ४३, व्यवसाय- घरकाम रा. मदनवाडीची भकासवाडी, ता.
इंदापुर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Bhigavan News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ०५) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वैशाली काळे हि जेवण घेऊन येते असे म्हणून घराबाहेर गेली होती. टी रात्री खूप उशीर झाला तरीही परत आली नाही. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिचा शोध घेतला असता मदनवाडी गावचे हद्दीत व्यंकटेश लॉन्सचे समोरील विटभट्टीचे बाजुला एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला. (Bhigavan News)

दरम्यान, सदर मृतदेहाची पाहणी केली असता सदराचा मृतदेह हा वैशाली हिचा असल्याचे दिसून आले. सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय भिगवण येथे पाठविला असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. (Bhigavan News) हा घातपात आहे की इतर काही याबाबतचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक धडस पाटील हे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Bhigwan News : भिगवण येथील दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

Baramati Crime : मानवाधिकार संघटनेची धमकी देत मजुराची अडीच लाखांची फसवणूक..! अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Bhigwan Accident : जत्रा बघायला जाणे बेतले जीवावर..! दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, दोघेजण गंभीर, भिगवण येथील घटना..!

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Pune News : शिक्षण क्षेत्रात खळबळ: शिक्षण आयुक्तांनी थेट ‘एसीबी’ला पत्र दिल्याने शिक्षण विभागातील लाचखोर अडचणीत येणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.