Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan Crime | दीड वर्षे पोलिसांशी लपाछपीचा खेळ खेळणाऱ्या फरारी आरोपीच्या भिगवण पोलीसांनी आवळल्या मुसक्या…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 April 2023, 11:48

सागर जगदाळे 

Bhigwan Crime |  भिगवण : ‘कानून के हात लंबे होते’ या डॉयलॉगप्रमाणे गेल्या दीड वर्षांपासून गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपीला अखेर भिगवण पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

रवींद्र उर्फ राजू भगवान भदर (वय २७ वर्ष, रा. भिगवण ता. इंदापुर जि.पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

जुन्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी पाईप, लाकडी बॅट व लाकडी स्टंप अश्या हत्याराने एकाला गंभीर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपाखाली आरोपी भदर याच्यासह त्याच्या साथीदाराच्या विरोधात वैष्णव राहुल अनपट (वय २५ वर्ष,रा.तक्रारवाडी, ता.इंदापूर, जि.पुणे ) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ठावठिकाणा सतत बदलत पोलिसांना गुंगारा…

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन तात्काळ गुन्ह्यातील दोन आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आले. मात्र आरोपी भदर हा गेल्या दिड वर्षांपासुन त्याचा वेश भुशा व राहण्याचा ठावठिकाणा सतत बदलत पोलिसांना गुंगारा देत होता.

गुन्हे शोध पथकाला आरोपी हा पडवी (ता. दौड) येथे लपुन छपुन राहत असलेलेचे माहिती मिळाली, त्यानुसार सदर आरोपीला छापा घालून ताब्यात घेतले.आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपी पोलीस कस्टडी दिली आहे.

ही कामगीरी भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अमलदार सचिन पवार, रणजित मुळीक, महेश उगले, अंकुश माने, हसिम मुलानी यांनी केली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Bhigwan News : मदनवाडी चौफुला येथील ड्रेनेज लाईनवरील झाकणे तुटली : अपघात होण्याची शक्यता

Bhigwan Crime : एटीएम सेंटरमध्ये गोड बोलून अनेकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश ; भिगवण पोलिसांची कामगिरी

Bhigwan News : हरवलेले तब्बल ६ लाखांचे ३२ मोबाईल भिगवण पोलिसांनी केले परत..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

IPL 2023 | अर्शदीपची 'स्टम्पतोड' बॉलिंग, २ चेंडूत २ स्टंप तोडले, BCCI ला ३० लाखांचा फटका, व्हिडीओ व्हायरल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.