Baramati News : बारामती : बारामतीतील सातव चौकात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा वाढदिवसाचा केक रस्त्यात कापल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Celebrating a record criminal’s birthday in Baramati is expensive; A case has been registered against those who cut the cake)
केक कापणाऱ्यांवर गुन्हा दाखल
राहुल राजेंद्र मदने (रा. प्रगतीनगर, बारामती जिल्हा पुणे), विकास नानासो चंदनशिवे (रा. मळद तालुका बारामती जिल्हा पुणे), अक्षय भीमराव कांबळे (वय 26 वर्ष रा आमराई बस स्टॅन्ड समोर बारामती जिल्हा पुणे), सागर रमेश आटोळे (वय 29 रा कसबा चांदणी चौक बारामती जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेतले. (Baramati News) त्यांच्यावर पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला.
वाढदिवस साजरा करताना शुभेच्छांपेक्षा, परिसरातील नागरिकांवर दहशत वाजवण्याचा प्रकार प्रयत्न केला जात होता. (Baramati News) याची माहिती पोलिसांना मिळताच कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
बारामती शहर पोलिसांनी या संदर्भात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : बारामतीत शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या आवारात घेतले पेटवून; जाणून घ्या कारण