Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : बारामती तालुक्यात महिला सरपंचांच्या अंगावर चारचाकी गाडी घालत जिवे मारण्याचा प्रयत्न ; दोघांवर माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 June 2023, 10:07

Baramati News : बारामती, (पुणे) : बारामती तालुक्यातील जळगाव सुपे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांच्या दोघांनी चारचाकी गाडी घालत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. २२ मे) हि घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attempt to Kill lady sarpanch by hitting a four-wheeler)

कौशल्या मोहन खोमणे (रा. जळगाव सुपे, ता. बारामती) असे महिला सरपंचांचे नाव आहे. तर संदीप रमेश खंडाळे आणि अमोल दत्तात्रय जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

बारामतीसह परिसरात खळबळ..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल्या खोमणे या २०२१ पासून जळगाव सुपे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप खंडाळे यांनी (Baramati News)  अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. खंडाळे आणि जगताप हे दोघे खोमणे सरपंच झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांना त्रास देत होते. तसेच प्रशासनालाही वेठीस धरण्याचा प्रकार सुरू होता.

 

सोमवारी २२ मे रोजी खोमणे यांच्या शेतात शेंगा झोडण्याचे काम सुरू होते. तेथे गावातील छाया सदाशिव सातपुते, रोहिणी संभाजी करे यादेखील काम करत होत्या. (Baramati News) करे यांनी खोमणेंकडे येत खंडाळे आणि जगताप हे दोघे चारचाकीतून आले असून, घराचे आणि शेडचे फोटो काढत असल्याचे सांगितले.

खोमणे सदर ठिकाणी पोहचले व त्यांनी जाब विचारला. यावेळी दोघेजण गाडीत बसून निघून जाऊ लागले. जगताप हा गाडी चालवत होता. तर, खंडाळे शेजारी बसला होता. (Baramati News) या प्रकारानंतर खोमणे घराकडे परतत असताना पाठीमागून गाडीचा जोरात आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांच्याच दिशेने गाडी जोरात येताना दिसली.

दरम्यान, प्रसंगावधान राखत त्या घरात पळाल्या. तेव्हा या दोघांनी “तू परत रस्त्यावर दिसल्यास गाडीखालीच घालतो”, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. (Baramati News) त्यानुसार पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोघांवर दाखल केला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Baramati News : बारामतीत कार आणि बाईकच्या अपघातात २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

Baramati News : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण होणार

Baramati News | शेतात काम करताना ट्रॅक्टरखाली सापडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; बारामती तालुक्यातील बोरकरवाडीतील घटना…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Daund News : सदनिका खरेदी करताना वीज बिल तपासा अन्यथा थकबाकी तुम्हाला भरावी लागणार - मुख्य अभियंता राजेंद्र पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.