Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime News : शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; नांगरट करणाऱ्या ट्रॅक्टरचीही तोडफोड, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 21 April 2026, 16:35
Crime News: 'I don't want to come to the onion poha program' Terrible thing happened to the young man after he refused to see the girl; Three people met him on the road and...

वडगाव निंबाळकर, (पुणे) : नांगरटीचे काम सुरू असताना जुन्या वादातून दोन इसमांनी शेतकऱ्यावर कोयत्याने वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मध्यस्थी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकालाही दगडफेकीत दुखापत झाली आहे. याप्रकरणी दोघांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्ती आप्पा खामगळ (वय-43, शेती, व्यवसाय रा. खामगळवाडी ता. बारामती) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर तात्याबा आंदु खामगळ व रविंद्र तात्याबा खामगळ (रा. दोन्ही खामगळवाडी ता. बारामती) गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निवृत्ती आप्पा खामगळ (वय-43) हे 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात संपत ठोंबरे आणि मनोज पडळकर यांच्या ट्रॅक्टरने नांगरट व लेव्हलिंगचे काम करून घेत होते. संबंधित जमिनीचा निकाल कोर्टाकडून फिर्यादीच्या बाजूने लागला असल्याने ते हे काम करत होते.

 

काम सुरू असताना आरोपी तात्याबा खामगळ आणि रविंद्र खामगळ हे दोघे हातात ऊस तोडणीचे कोयते घेऊन तिथे आले. सुरुवातीला आरोपी रविंद्रने ट्रॅक्टरच्या बोनेटवर कोयता मारून तोडफोड केली आणि शिवीगाळ सुरू केली. निवृत्ती खामगळ यांनी त्यांना कोर्टाच्या निकालाची माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी तात्याबा याने पाठीमागून येऊन “तुला आता जिवंत सोडत नाही” असे ओरडून निवृत्ती यांच्या डोक्यावर उजव्या कानाच्या वर कोयत्याने जोरात वार केला.

पहिल्या वारानंतर आरोपी रविंद्रनेही निवृत्ती यांच्या डोक्यावर पाठीमागून कोयता मारून जखमी केले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने निवृत्ती यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर ट्रॅक्टर घेऊन बाहेर जाणाऱ्या संपत ठोंबरे यांच्यावरही आरोपींनी दगडफेक केली, ज्यामध्ये ठोंबरे यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.

दरम्यान, याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी वरील दोघांवर गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Next Post

Loni Kalbhor : कदमवाकवस्ती येथे झालेल्या अपघातात बारामतीत सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.