Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : कदमवाकवस्ती येथे झालेल्या अपघातात बारामतीत सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 April 2026, 16:43

loni kalbhor लोणी काळभोर, ता. 21 : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात मंगळवारी (ता. 21) दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात डंपर अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.  loni kalbhor

मृत तरुणाचे नाव अंकुश (पूर्ण नाव अद्याप समजू शकलेले नाही) असे असून तो बारामती येथील एका सोन्याच्या दुकानात काम करत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंकुश हा बारामतीकडून पुण्याकडे दुचाकीवरून येत असताना हा अपघात झाला. वेगात येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर तोल जाऊन अंकुश रस्त्यावर पडला आणि डंपर त्याच्या अंगावरून गेला. loni kalbhor

 

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या अंकुशला तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे घोषित केले. या घटनेतील एक धक्कादायक बाब म्हणजे, मृताच्या जवळ सुमारे 30 ग्रॅम सोन्याचे बिस्कीट आढळून आले. त्यामुळे अपघाताच्या वेळी तो मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. loni kalbhor

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश करे, बीट मार्शल महेंद्र आगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. loni kalbhor

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26
Next Post

शिंदवणे ग्रामस्थांनी श्रमदानातून स्मशानभूमीचा केला कायापालट ; अस्वच्छ परिसर झाला देखणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.