Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime : किरकोळ कारणावरून चाकूचा धाक दाखवत एका १९ वर्षीय तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 April 2023, 11:19

Baramati Crime बारामती, (पुणे) : गाडीवरुन मुली फिरवतो, दारु पितो असे भावाला सांगितल्याच्या कारणावरून चाकूचा धाक दाखवून एका १९ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बारामती परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. १२) सकाळी ही घटना घडली आहे.

याबाबत सौरभ राजेंद्र गायकवाड (वय २९, माळेगाव कारखाना ता. बारामती) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रविराज लक्ष्मण तावरे, चेतन शिवाजी गीरीगोसावी व मनोज मोहन सस्ते (सर्व राहणार, माळेगाव अजिंक्यनगर, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

बुधवारी सकाळी राजहंस चौक ते खडी क्रेशर परिसरात आरोपीनी माळेगाव कॉलेजकडे जावू असे सांगत सौरभ गायकवाड याला गाडीत बसवून नेले. चाकूचा धाक दाखवून रविराज लक्ष्मण तावरे याने गायकवाड याला तू माझा भाऊ रणजित तावरे यास मी गाडीवरुन मुली फिरवतो, दारु पितो असे का सांगितले. तुझ्याकडे बघूनच घेतो, चला रे गाडी खडी क्रेशरच्या बाजूने घेऊन चला, असे म्हणून गाडी खडी क्रेशरजवळ आल्यानंतर फिर्यादी गाडीतून खाली उतरवले.

 

दरम्यान, रविराज तावरे याने हाताने माझ्या तोंडावर चापटी मारल्या. इतर दोघांनी शिवीगाळ करुन तेथे पडलेला दगड फिर्यादीच्या उजव्या पायाच्या नडगीवर जोराने मारुन दुखापत केली, अशी पीडित युवकाची तक्रार आहे. तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Pune News : एनसीसीच्या विद्यार्थ्याचा सरावादरम्यान बंदुकीची गोळी लागून मृत्यू ; संबंधित शिक्षकाला सात वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.