Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ आणि ‘सासूच्या जीवावर जावई सुभेदार’ : बँकेतील कर्मचाऱ्यांनी केला तब्बल ३ कोटी ३३ लाखांचा अपहार…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 12 November 2022, 16:10

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील सिद्धिविनायक बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल ३ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओझर पोलीसांनी याप्रकरणी रोखपालासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बँकेचे सीए तुषार पगार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन कोटीहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बँकेचे रोखपाल दिनेश शौचे, वृंदा शौचे, सचिन इंगळे, प्रवीण अहिरे, महेश शेळके, प्रमोद जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे  आहेत. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.

 

मिळालेल्या माहिती नुसार, नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील सिद्धिविनायक बँकेचे लेखापाल दिनेश शौचे यांनी वेळोवेळी पतसंस्थेत ३ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम आपल्या अधिकाराचा गैरवापर करून दुसरीकडे वळविली होती. ही बाब बँकेच्या वर्तुळात आणि पोलिसांत गेल्याने त्यांनी या रकमेची जमावाजमव करण्यास सुरुवात केली होती.

सिद्धिविनायक बँकेचा घोटाळा खरंतर जुलै महिन्यामध्येच उघड झाला होता. त्यामुळे ओझरच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

बँकेतील हा घोटाळा ऐकून ठेवीदार यांच्यामध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून अनेकांनी ठेवी काढून घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. यावेळी बँकेकडून बँकेची स्थिती चांगली असून घाबरु नये असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास ओझर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

मार्केटयार्ड परिसरात भरदिवसा गोळीबार करुन २८ लाखांची रोकड पळवली ; गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.