Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bangalore News : धक्कादायक! मित्रानेच चिरला मित्राचा गळा; हैवानासारखे प्यायले रक्त!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 16:48

Bangalore News : मैं तेरा खून पी जाऊंगा… असा डायलॉग आपण हिंदी चित्रपटांमध्ये ऐकला असेल. पण कर्नाटकमधील चिक्कबल्लापूरमध्ये हा प्रकार प्रत्यक्षात घडलाय. एका माथेफिरुने आपल्या मित्राचा गळा चिरला. तो इथवर थांबला नाही तर गळा चिरल्यानंतर त्याचे रक्त प्यायला सुरुवात केली. यावेळी दुसऱ्या मित्राने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार पाहून पोलिसही हादरले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.(Bangalore News)

एका माथेफिरुने आपल्या मित्राचा गळा चिरला.

कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे एका मित्राने दुसऱ्या मित्राचा गळा चिरून त्याचे रक्त प्यायले. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याच मित्राने ही घटना त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव विजय असून, तो बटलाहल्ली गावात राहतो.(Bangalore News)

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विजयच्या पत्नीचे मारेश (मृत व्यक्ती) सोबत अनैतिक संबंध होते. याच रागात विजयने आपल्या मित्रांची हत्या केली. १९ जून रोजी विजय आपला मित्र जॉनसोबत मिळून मारेशला जंगलात घेऊन गेले.(Bangalore News)  येथे त्याने मारेशचा गळा चिरला आणि त्यानंतर त्याचं रक्त प्यायला. हे राक्षसी कृत्य जॉनने आपल्या मोबाइलमध्ये कैद केले. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली. पोलिसांनी मारेशच्या तक्रारीनंतर आरोपी विजयला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मारेशला कोणीतरी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यानंतर, तो वाचला आहे. सध्या पीडित तरुणाची प्रकृती ठीक आहे.(Bangalore News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04
Next Post

Pimpri News : जेसीबी ऑपरेटरला मारहाण करत लुटले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.