Asad Ahmed उत्तर प्रदेश : उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील मोठी घटना समोर आली आहे. उमेश पाल हत्याकांड प्रकरणी असद गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.
गँगस्टर आतिमक अहमद याचा मुलगा असद अहमद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे. स्पेशल टास्क फोर्सकडून झांसी येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
परदेशी बनावटीचे हत्यारही जप्त…!
उमेश पाल हत्याकांड प्रकरणात उत्तर प्रदेशातील माफिया आणि राजकारणी आतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसुदनचा मुलगा गुलाम हे दोघे उमेश पाल हत्या प्रकरणात वॉन्टड आहेत. या दोघांवर प्रत्येकी पाच लाखांचं बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे. या दोघांनाही उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्सच्या टीमनं चमकीत ठार केले आहे.
डीवायएसपी नावेंदू आणि डीवायएसपी विमल यांनी झांसीमध्ये ही मोहिम राबवली. या चकमकीत दोघांकडून पोलिसांनी परदेशी बनावटीचे हत्यारही जप्त केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Yavat Crime : दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट..!
Pune Crime : पुण्यातील या पोलीस चौकीवर दारुड्याने केली दगडफेक ; आरोपी अटकेत!
Pune Crime : शेजाऱ्याने पत्नीला दुचाकीवरून घरी सोडले; ते पतीने पाहिले आणि मग