Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Akola | अकोल्यात कलम १४४ लागू ; दोन गटात दगडफेक…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 14 May 2023, 10:47

Akola | अकोला : राज्यातील अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी (१३ मे २०२३) संध्याकाळी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. एका व्हिडिओमध्ये दोन्ही गटांचे सदस्य एकमेकांवर दगडफेक करताना, वाहनांचे नुकसान करताना आणि रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत.

शहरात कलम १४४ लागू…

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी शहरात कलम १४४ लागू करण्याचे आदेश दिले.

या घटनेत वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, अशीही माहिती समोर येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अकोल्याचे एसपी संदीप घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार अकोला शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

 

अकोल्यातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अकोट फाईल परिसरातील शंकर नगर परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेत कायदा-सुव्यवस्था धोक्यात? भाडेकरू पडताळणीसाठी नागरिकांचा प्रशासनाला अल्टिमेटम!

Wednesday, 29 July 2026, 18:13

चाकणमध्ये दुचाकी चोर जेरबंद; चोरीच्या 7 गाड्या जप्त, सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकी चोराला अटक

Wednesday, 29 July 2026, 18:11

जेजुरी पोक्सो प्रकरणात मोठा निकाल! आरोपीला साडेचार वर्षांच्या कारावासाची शिक्षा,शिवाजीनगर सत्र न्यायालयाचा कडक निर्णय

Wednesday, 29 July 2026, 18:05

शाळा रडारवर! 50 मीटर परिसरात परवान्याशिवाय अन्नविक्रीला ‘नो एन्ट्री’ ; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

Wednesday, 29 July 2026, 17:40

इन्स्टाग्रामवरील ‘ती’ स्वस्त जाहिरात पडली महागात; लहान मुलाची टॉय कार मागवणाऱ्या महिलेची तब्बल ३ लाख ७१ हजारांची फसवणूक!

Wednesday, 29 July 2026, 17:05

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश……

Wednesday, 29 July 2026, 16:12
Next Post

Hadapsar Railway Station | हडपसर टर्मिनलसाठी तब्बल १३६ कोटी ; रेल्वे प्रवास होणार सुसाट...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.