Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नी अडथळा ठरली म्हणून खून करून घराशेजारच्या खड्ड्यातच पुरलं; काय आहे नेमकं प्रकरण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 November 2023, 16:46

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. श्रीगोंदा शहरातून पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव करून स्वतःच्या अनैतिक प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केला आहे. याप्रकरणी ज्ञानदेव आमटे याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने घराजवळ खड्डा करून त्यात पत्नीला पुरून पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. एवढंच नाही तर तो तिला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरत होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पारगाव येथील ज्ञानदेव पोपट आमटे याचे गावातीलच एका महिलेशी खूप दिवसांपासून अनैतिक संबंध होते. या प्रेम संबंधाची पत्नी रुपाली आमटे वारंवार चौकशी करत असत. याच रागातून ज्ञानदेव याने स्वतःच्या पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केला. दरम्यान, या पत्नीच्या खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयत रूपालीचा मृतदेह कापडामध्ये बांधून घराजवळ खड्डा करून पुरला.

त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन मी स्वतः मयत पत्नी रूपालीला चारचाकी गाडीत घेऊन शहरातील एका ब्युटी पार्लर मध्ये सोडलं होतं. नंतर तिला पुन्हा घेण्यासाठी आलो असता ती बेपत्ता झाली, अशी तक्रार त्याने दिली होती. याबाबत आरोपी ज्ञानदेव पोपट आमटे याच्याविरुद्ध पत्नीच्या खुनासह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भादवी कलम ३०२ व २०१ नुसार मयत रुपाली हिचा भाऊ रोहित संतोष मडके याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गुजरातमधून आरोपी ताब्यात

या घटनेनंतर आरोपी ज्ञानदेव आमटे हा फरार झाला होता. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची टीम कसून शोध घेत होते. दरम्यान आरोपी अहमदाबाद, गुजरात येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक गुजरातला गेले. मात्र आरोपी सतत ठिकाण बदलत होता. मात्र पथकाने गुजरातमधील विविध ठिकाणचे हॉटेल, लॉजेस आणि टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कण्हेरे करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54
Next Post

कवयित्री सरिता म्हेत्रे-कलढोणे यांच्या 'शब्दांच्या गाभाऱ्यात' काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.