Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर तालुक्यानंतर आता जुन्नर तालुक्यात काका-पुतण्यांमध्ये लाठ्या-काठ्यांनी फ्री स्टाईल हाणामारी ; हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 January 2023, 12:48

जुन्नर : जमिनीच्या वादातून मागील पाच दिवसापूर्वी पुरंदर तालुक्यात काकाने चक्क पुतण्याच्या अंगावर चक्क रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच , जुन्नर तालुक्यातही जमिनीच्या वादातून काका-पुतण्यांमध्ये लाठ्या-काठ्यांनी फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना वडगाव सहाणी येथे घडली आहे.

या हाणामारीची व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. तर याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जुन्नर येथे जमिनीच्या वादातून काका पुतन्यांमध्ये तुफान हाणामारी pic.twitter.com/nTYQFWSvSi

— vishal kadam (@vishalk96458591) January 12, 2023

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादावरून काका आणि पुतण्यांमध्ये वाद सुरु होते. या वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करत कुटुंबच एकमेकांना मारहाण करू लागले.

 

पुरुषांमध्ये सुरू झालेल्या या हाणामारीमध्ये नंतर महिलांनीही सहभाग घेतला. यावेळी झालेल्या मारहाणीत हातात येईल त्या वस्तूंनी एकमेकांना मारहाण होत होती. ही हाणामारी थांबवण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्यामुळे अनेकांची डोकी फुटली आहेत. याप्रकरणी जुन्नर पोलिस पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.

पुरंदर तालुक्यात काकाने पुतण्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे काय आहे प्रकरण

वाघदरवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत भास्कर त्रिंबक भुजबळ व नानासाहेब त्रिंबक भुजबळ या दोन सख्ख्या भावांची शेती आहे. या शेतात भास्कर भुजबळ यांनी त्यांची भावजय शारदा नानासाहेब भुजबळ यांना विचारात न घेता उसाचे पिक घेतले होते.

या उसाची शनिवारी (ता. ०७) उसतोड सुरु होती. तेव्हा शारदा भुजबळ व त्यांचा मुलगा स्वप्नील हा उस तोडणीचे काम थांबविण्या करीता गेले होते.

यावेळी भास्कर भुजबळ यांनी शारदा भुजबळ व स्वप्नील भुजबळ यांना अगोदर कर्जाचे पैसे दया. असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर भास्कर भुजबळ याने स्वप्नील भूजबळ याच्या अंगावर एक लिटर मापाचे प्लाटीक कॅन्ड मधील राँकेल टाकुन हातातील लाकडी पेटत्या टेम्ब्याने पेटवुन देवुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, याप्रकरणी शारदा भुजबळ यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भास्कर त्रिंबक भुजबळ याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

विप्रो कंपनीला मामा ट्रान्स्पोर्ट कंपनीने घातला लाखोंचा गंडा ; ३३ लाखांचे संतूर साबण घेऊन ट्रकचे चालक - मालक दोघेही फरार ; जळगाव येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp