Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विप्रो कंपनीला मामा ट्रान्स्पोर्ट कंपनीने घातला लाखोंचा गंडा ; ३३ लाखांचे संतूर साबण घेऊन ट्रकचे चालक – मालक दोघेही फरार ; जळगाव येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 January 2023, 13:45

पुणे : जळगाव शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे ३३ लाखांचे संतूर साबण घेऊन ट्रकचे चालक व मालक फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी दोन जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलाश श्रीराम गुजर (रा. भानूनगर, ता. जहाजपूर, जि. भिलवाडा, राजस्थान) पुष्पेंद्रसिंग सुदानसिंग चहर (रा. मुरलीविहार, देवरौठा शाहगंज, आग्रा, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालक आणि मालकाचे नाव आहे. लोडिंग मॅनेजर अनिलकुमार माईसुख पुनिया यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, विप्रो कंपनीचा साबणाचा माल तुमकूर (कर्नाटक) येथे पोचविण्यासाठी मामा ट्रान्स्पोर्ट कंपनीकडून ट्रकचा चालक कैलाश श्रीराम गुजर व मालक पुष्पेंद्रसिंग चहर यांचा ट्रक भाड्याने घेण्यात आला होता.

तसेच बुधवारी (ता.४ ) रोजी विप्रो कंपनीतून १८ टन १०० किलो वजनाचा संतूर साबण तुमकूर (कर्नाटक) येथे पोचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टमार्फत ६२ हजार ४४५ रुपये भाडे ठरवून ट्रकमध्ये भरण्यात आली. त्यानंतर चालक व मालक यास ५० हजार रुपये देऊन गाडी रवाना करण्यात आली.

दरम्यान, सोमवारी (ता. ९) ला ट्रक व माल तुमकूर याठिकाणी पोहचला नाही. चालक आणि मालक दोघांचे फोन बंद लागला. चालक व मालक यांनी विश्वासघात करून ट्रकमधील ९८० बॉक्स सुमारे १८ टन १०० किलो वजनाचे सुमारे ३३ लाख २ हजार ६७८ रुपये किमतीचा माल अपहार केल्याचे लोडिंग मॅनेजरच्या लक्षात आले.

त्यानंतर लोडिंग मॅनेजर अनिलकुमार माईसुख पुनिया यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चालक कैलाश गुजर व मालक पुष्पेंद्रसिंग चहर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daund News : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 10 लाखांची फसवणूक

Wednesday, 28 October 2026, 14:31

ट्रॅक्टर खरेदीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून कुटुंबाला मारहाण; कुरकुंभमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 28 October 2026, 14:27

रस्त्यावरून गाडी नेण्यावरून वाद; शेतकऱ्याला सहा जणांची बेदम मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 14:05

वढू बुद्रुकमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला काठीने मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 13:51

राष्ट्रवादीत पार्थ पवारांची मोठी खेळी! उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर महत्त्वाची जबाबदारी; संघटनेत मोठे फेरबदल

Wednesday, 28 October 2026, 13:40

पुण्यात अपहरण, अत्याचाराचे गंभीर गुन्हे करून 20 वर्षं फरार! नाव-पत्ता बदलून बीडमध्ये लपला, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

Wednesday, 28 October 2026, 13:04
Next Post

वैदवाडी - कर्दनवाडी ते मानकरवाडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे 'रास्ता रोको' आंदोलन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp