Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चंदननगरमध्ये दहशत माजविणाऱ्या गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; बुलढाणा कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 30 August 2025, 17:28

पुणे : चंदननगर परिसरात दहशत माजविणाऱ्या आदिल इफ्तेकार सय्यद (वय 24, रा. वडगावशेरी) या गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार सय्यदला वर्षभरासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सय्यद याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यात टोळी बनवून दमदाटी करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजविणे यांचा समावेश आहे. या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार नोंदवण्यासही घाबरत होते.

चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यदविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव मंजूर करत सय्यदला कारागृहात डांबण्याचे आदेश दिले.

या कारवाईनंतर सय्यदला बुलढाणा कारागृहात हलविण्यात आले असून, त्याला पुढील 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार आतापर्यंत पुणे शहरातील शंभरहून अधिक सराईत गुंडांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होत आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

थेऊर येथून स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावीत; थेऊरचे माजी सदस्य विनोद माळी व मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp