Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident | पुणे : मित्राचा डोळ्यादेखत दुर्दैवी अंत; सीएनजीची वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने चिरडले…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 April 2023, 17:00

Accident  | दौंड : दुचाकीवरून जेवणासाठी मित्रासोबत हॉटलमध्ये जात असताना एका टोरँटो सीएनजीची वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात केडगाव-चौफुला रोडवर घडला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

सीएनजी वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना…

या परिसरात सीएनजी वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. मित्राचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्यामुळे त्याच्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

याप्रकरणी मृत तरुणाचा मित्र नितिन प्रभाकर कठाळे (वय 27 रा. केडगांव, ता.दौंड जि.पुणे) याने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश विलासराव शेनगांवकर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशने त्याचे मित्र नितिन व विजय बसके यांना हॉटेलमध्ये जेवण करण्यास जाण्यासाठी फोन केला. त्यानंतर हे तिन मित्र जेवणासाठी चौफुला दिशेने दुचाकीवरून हॉटेलकडे जेवायला निघाले. यावेळी केडगांवकडून एक टोरॅन्टो सीएनजी गॅस कंपणीच्या भरधाव टॅम्पोने ऋषिकेशच्या दुचाकीला जबर धडक दिली. तसेच टेम्पाने त्यास काही अंतरावर फरफटत नेले.

दरम्यान ऋषिकेश हा त्या टॅम्पोच्या चाकाखाली आला व चिरडला गेला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सीएनजी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने वाहन तेथेच सोडून पळ काढला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Yavat | माणकोबा वाडा फाटा बनला ॲक्सिडेंट पॉइंट ; सिग्नल बसवण्याची ग्रामस्थांकडून मागणी

Yavat Crime : दोन मटका चालकांच्या जाहीर हाणामारीने यवतचे अवैध धंदे चव्हाट्यावर ; पोलिसांची हाताची घडी तोंडावर बोट..!

Accident : मुंबई-पुणे महामार्ग बस अपघात : मुख्यमंत्र्यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्ताची घेतली भेट

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Crime News | खंडाळा परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा ; पाच जणांविरुद्ध गुन्हा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.