Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News | खंडाळा परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा ; पाच जणांविरुद्ध गुन्हा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 April 2023, 17:15

Crime News | लोणावळा : खंडाळा परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी एक लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस शिपाई भूषण कुंवर यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रितेश शाम दळवी (वय २७), लतीकेश शाम दळवी (वय २३, दोघे रा. खंडाळा बाजारपेठ), सुरेश दत्तू मानकर (वय ३२), युसूफ तय्यबअली शेठीया (दोघे रा. कुणेनामाता, मावळ), मुनीर अब्दुला रहेमान बागवान (वय ५२, रा. हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडाळा परिसरात ऑनलाइन जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खंडाळा तळ्याजवळ सापळा लावला.

 

मोबाइल ॲपद्वारे आरोपी ऑनलाइन मटका जुगारावरील आकडे घेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच मोबाइल संच, तसेच २० हजार ७९० रुपये जप्त केले.

उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, हवालदार ए. बी. नायकुडे, एस. डी. शिंदे. ए. व्ही. पवार, भूषण कुंवर, ए. पी. वायदंडे आदींनी ही कारवाई केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….

Crime News | अतीक अहमदवर गोळी झाडणारे ‘ते’ हल्लेखोर कोण होते?; का केली माफियांची हत्या?

Pune Crime | तब्बल तीन कोटीला गंडा घालणाऱ्या ‘क्रिप्टोबिझ’ च्या संचालकाला सायबर पोलिसांच्या पथकाने ठोकल्या बेड्या

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Baramati | दुर्दम्य इच्छा शक्ती च्या जोरावर तीन विवाहित तरुणींचे पोलिस भरतीत नेत्रदीपक यश...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.