Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू ; तर एकजण गंभीर, करंजावणे परिसरातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 3 April 2023, 18:37

Accident वेल्हे, (पुणे) : भरधाव दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकजण जागेवरच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी (ता. ०२) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करंजावणे (ता. वेल्हे) ग्रामपंचायत हद्दीत घडला.

किशोर व्यंकट गोरे (वय. ४०, रा. सावरकर चौक, धनकवडी, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार साहिल रजनीकांत ओनावळे (वय – २७) रा. पुणे) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

पुण्याहून भाघिनगरच्या दिशेने रंगकाम करण्यासाठी तरुण निघाला होता. त्या दरम्यान, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करंजावणे (ता. वेल्हे) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल तोरणाच्या पुढच्या वळणावर एक दुचाकी धडकली.
अपघाताची माहिती समजताच पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रदीप कुदळे तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कुदळे यांनी तात्काळ वेल्हा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला. अपघातग्रस्त व्यक्तींची तपासणी केली असता किशोर गोरे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी शिवाजी कुरणकर यांनी दिली. तर ओनावळे याच्यावर उपचार सुरु आहेत. तपास वेल्हे पोलीस करीत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

Politics : वज्रमुठ सभेच्या मैदानावर भाजप कार्यकर्त्यांनी शिंपडलं गोमुत्र ; सभेमुळे मैदान अपवित्र झाल्याचा आरोप..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.