Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident : सासवडच्या तेल्या भुत्याच्या कावडीच्या बैलगाडीला अपघात ; एक बैल जखमी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 9 April 2023, 11:33

(Accident )नीरा : शिखरशिंगणापूर येथून परतणाऱ्या कावडीच्या बैलागाडीला पिकअपने धडक दिल्याने यात एक बैल जखमी झाला आहे. हा अपघात नीरा-लोणंद रोडवरील पुरंदर नागरी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर घडला. पिकअप लोणंद बाजूने येत होता.

भरधाव पिकअप टँम्पोने दिली धडक…!

गेल्या आठवड्यात शिखरशिंगणापूरची कावड यात्रा झाली. मानाची असलेली सासवड येथील तेल्या भुत्याची कावड परतीच्या प्रवास करत आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास कावड यात्रेतील १८ बैलगाड्या बारामती तालुक्यातील प्रवास उरकून नीरा येथील प्रभाग सहा मध्ये मुक्कामासाठी येत होत्या. त्यातील तिसऱ्या बैलगाडीला भरधाव पिकअप टँम्पोने धडक दिली.

लोणंद (सातारा) बाजूने येणाऱ्या पिकप टँम्पो (क्रमांक एम.एच. ४६- बी.एम. ३६१८) ने तिसऱ्या क्रमांकाच्या बैलगाडीच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. यात उजव्या बाजूचा बैल गंभीर जखमी झाला आहे.

 

बैल रस्त्यावरच पडून राहिल्याने काही काळ वाहतूक बंद होती. नीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पशुवैद्य जगतापही उपचारासाठी घटनास्थळी आले होते. बैलावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. टँम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

Pune Crime : मोठी बातमी ! कोंढव्यात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या बुकींवर गुन्हे शाखेची कारवाई ; 9 जणांना अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.