Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नऱ्हेत तरुणाला हातपाय बांधून बेदम मारहाण; ऑफिसमधील चॅटिंगच्या वादातून घडला प्रकार

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 October 2023, 19:45

पुणे : पु्ण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यात आता नऱ्हे येथील अभिनव कॉलेजजवळील परफेक्ट अॅटो हब येथे एका तरुणाला हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. ऑफिसमधील चॅटिंगच्या वादातून हा प्रकार झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन सराईत गुन्हेगारांसह तिघांना अटक केली आहे.

ऋतिक बाळकृष्ण बानकर (वय 23 रा. खडकवासला) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी विक्रम गणपत निवंगुणे (वय 28 रा. जेएसपीएम कॉलेज जवळ, नऱ्हे), सुनिल दगडु निवंगुणे (वय 31 रा. विराज रेसीडेन्सी, नऱ्हे), अजित लक्ष्मण कडू (वय 31), आकाश रायकर, समीर पोकळे, दाद्या निवंगुणे, अजित कटू याचा मित्र (नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋतिक बानकर हा परफेक्ट अॅटो हब येथे सेल्समन म्हणून कामाला आहे. त्याने ऑफिसच्या पगारासंदर्भात आणि अर्जुन निवंगुणे याचे ऑफिसमधील महिलेसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाबाबत ऑफिसमधील सहकारी दीपक वर्मा याच्यासोबत व्हॉट्सअॅवर चॅटिंग केले होते. याच चॅटिंगबाबत आरोपी समीर पोकळे याने आरोपींना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर आरोपींनी ऋतिकचे हात-पाय बांधून लाकडी बांबू, प्लास्टिक पाईप व बेल्टने मारहाण केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पती दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला अन् पहिलीचा संताप अनावर; त्रिशूळ काढला अन् काही क्षणांतच…

Wednesday, 2 September 2026, 12:31

पुण्यातील पोलिस ठाण्यातच 7 पिस्तुलांवर डल्ला! सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न; एकाला अटक

Wednesday, 2 September 2026, 12:13

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29
Next Post

Bhigwan Bribe Case : भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यासह वकिल २० हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp