Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PUNE CRIME : बसमधील प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 25 November 2022, 11:41

पुणे : पीएमटी आणि पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. पाच गुन्ह्यातील 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार चौकाजवळ असलेल्या बस स्टॉपवर सापळा रचून करण्यात आली आहे.

अविनाश उर्फ चार्ली सिद्राम जाधव (वय-32 रा. जनसेवा बँकेजवळ, केशवनगर, मुंढवा, पुणे), आदर्श नारायण गायकवाड (वय-31 रा. महादेव मंदीराजवळ, मुंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार चौकाजवळील बस स्टॉपवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटण्यासाठी दोन जण येणार असल्याची माहिती युनिट एकच्या पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, मागील एक वर्षात बस स्टॉपवर व बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले.

 

तसेच त्यांनी शिवाजी रोड, भापकर पेट्रोल पंप ते सातारा रोड, नऱ्हे ते हुजुरपागा, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, आळंदी ते विश्रांतवाडी, काळेवाडी ते विद्यापीठ, पुणे स्टेशन ते वाघोली या मार्गावर प्रवाशांना लुटल्याची कबुली दिली. आरोपींकडून फरासखाना, खडक, सहकारनगर, येरवडा, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

दरम्यान आरोपीना फरसाखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ गजानन टोम्पे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52
Next Post

आमदार पडळकर यांच्या मातोश्रींना बिनविरोध सरपंच करण्यासाठी गावकऱ्यांचा निर्धार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.