Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सातववाडी येथे डंपरने दिली दुचाकीला धडक ;  बाप लेकीचा जागीच मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 July 2022, 10:59

हडपसर : पुणे सासवड मार्गावरील सातववाडी येथे डंपरने दिलेल्या धडकेत बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी (ता. १९) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

नीलेश साळुंखे (वय- ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बाप लेकीची नावे आहेत. तर दिलीप कुमार पटेल (रेवा, मध्यप्रदेश) याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश साळुंखे हे मुलगी मीनाक्षी हिला शाळेत सोडविण्यासाठी फुरसुंगीहून हडपसरच्या दिशेने चालले होते. त्यांची दुचाकी सातववाडी येथील ग्लायडिंग सेंटर समोर आली असता, त्यांच्या दुचाकीला  पाठीमागून आलेल्या डंपरने  भरधाव वेगाने धडक दिली.

या अपघातात निलेश हे  डंपरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला, तर मुलगी मीनाक्षी हिला  नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. परंतु,  मीनाक्षीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.  दरम्यान, ट्रकचालक दिलीप कुमार पटेल याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरी, पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

 

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खंडणी मागितल्या प्रकरणी निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष; तक्रारदाराने घेतली माघार

Tuesday, 29 September 2026, 14:10

मानव अधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हानिरीक्षकपदी अभिषेक कांचन तर जिल्हा उपसचिवपदी अखिल जाधव

Tuesday, 29 September 2026, 14:05

फुरसुंगीत सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा जातीय अपमान; पत्रकारासह पांडवदंड येथील 19 जणांवर गुन्हा

Tuesday, 29 September 2026, 13:58

नागरिकांचे गहाळ झालेले 10 लाख 51 हजार रुपये किंमतीचे मोबाईल उरुळी कांचन पोलिसांकडून परत; सायबर विभागाच्या प्रदीप बालगुडे यांचे कौतुक

Tuesday, 29 September 2026, 13:47

ई-चलन भरलं नाही तर आता वीज बिलातून वसुली? सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय सांगितलं; वाचा

Tuesday, 29 September 2026, 13:44

गरम चहा अंगावर फेकला अन् तुफान हाणामारी; शिरूरमध्ये जागेच्या वादातून राडा; 3 महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 29 September 2026, 13:37
Next Post

काय ते कुत्रे, काय ते पोलीस आणि काय तो कायदा!... इंग्रजी येत असल्याने चक्क कुत्र्यालाच दारूबंदी कायद्यांतर्गत अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp