Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

झोपेच्या गोळ्यांची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी वाघोलीतील मेडिकल चालकावर गुन्हा दाखल ; मेडिकलमधून ६ हजार गोळ्या जप्त…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 25 July 2022, 12:57

लोणीकंद : झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (प्रिस्किप्शन) झोपेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचे घटना वाघोली (ता. हवेली) येथे नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी अन्न आणि ओैषध प्रशासनाने (एफडीए) वाघोलीत कारवाई करून एका ओैषध विक्री दुकानातून सहा हजार गोळ्या जप्त केल्या आहेत. तर ओैषध विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावीर मनसुखलाल देसरडा (वय-३४ रा. लोणीकंद, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महातीनुसार, महावीर देसरडा यांचे वाघोली येथे साई अरिहंत जेनरिकचे औषधाचे दुकान आहे. दुकानात सावंत यांनी तपासणी केली. त्यांना अल्प्रेक्स या औषधाच्या ६ हजार गोळ्यांची अज्ञातांना वाढीव दराने विक्री केल्याचे आढळून आले. बीडमधील न्यू विहान मेडिकलच्या नावे बनावट बिले तयार केली. शासकीय अधिकाऱ्यास बिलाची खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक करुन दिशाभूल केल्याचे सावंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, अल्प्रेक्स या गोळ्या स्वस्त असून त्या प्रामुख्याने मानसिक विकार, चिंतेने ग्रासलेल्यांना डॉक्टरांकडून दिल्या जातात. या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असून बेकायदा जादा दराने या गोळ्यांची विक्री केली जात आहे. या गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने केला जातो. शस्त्रक्रियेनंतर झोप येत नसेल तर या गोळ्या दिल्या जातात. प्रशासनाची फसवणूक करुन दिशाभूल केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53
Next Post

BREAKING NEWS : इंदापूरजवळ बारामतीतील विमान कोसळले ; सुदैवाने महिला पायलट सुरक्षित...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp