Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऊसतोड मजुरांच्या ठेकेदाराचे अपहरण करून कुटुंबाला बेदम मारहाण करणाऱ्या ४ जणांना अटक ; विमानतळ पोलिसांनी भिगवण पोलिसांच्या मदतीने केली धडाकेबाज कामगिरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 21 January 2023, 17:07

पुणे : पैशांवरून ऊसतोड मजुरांच्या ठेकेदाराला, त्याच्या पत्नी आणि आईला लाथाबुक्यांनी मारहाण करत ठेकेदाराचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकणी विमानतळ पोलिसांनी लगेच सुत्रे हलवत भिगवण पोलिसांच्या मदतीने ठेकेदाराची सुखरूप सुटका करून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

संदीप गुलाब चव्हाण (वय. २८), आकाश रमेश राठोड (वय.३५), निलकंठ बाबु आडे (वय. ३१), दिगंबर रमेश राठोड (वय. २८, सर्व रा. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाळु घनशाम पवार (वय २५, रा. सोपाननगर, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे रिक्षाचालक असून, त्यांनी तिघांकडून ऊसतोड मजूर पुरवितो, असे सांगून ७ महिन्यांपूर्वी साडेचार लाख रुपये घेतले होते. परंतु, त्यांनी मजूर पुरविले नाहीत, शिवाय पैसेही परत दिले नाहीत.

 

फिपवार बुधवार (ता.१८ ) जानेवारी रोजी जेवण करून घरी बसले होते. त्यावेळी चौघे आरोपी त्यांच्या घरात घुसले पवार यांना शिवीगाळ व मारहाण केली. तर त्यांच्या आई व पत्नीला घरात ढकलून देत मारहाण केली. त्यानंतर त्यांचे स्वीफ्ट कारमधून अपहरण केले.

त्यानंतर पवार यांच्या कुटूंबाने काही वेळात विमानतळ पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे यांनी घटनेचे गांर्भिय ओळखत तपासाच्या सूचना दिल्या. तांत्रिक तपास सुरू करून आरोपींचा शोध सुरु केला. तेव्हा आरोपी पवार यांना घेऊन सोलापूर रोडने जात असून, यवतच्या पुढे गेल्याचे लक्षात आले.

दरम्यान, विमानतळ पोलिसांनी भिगवण पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर यवत पोलिसांना रोडवल नाकाबंदी करण्यास सांगितले. विमानतळ पोलिसांनी भिगवणला पोहचत आरोपींना ताब्यात घेऊन ठेकेदाराची सुटका केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33
Next Post

पर्यटन नगरी पाचगणी शहरात श्री स्वामी समर्थ पालखीचे भक्तीमय वातावरणात आगमन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.