Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात चरस, गांजा आणि मेफेड्रोन सुमारे साडे नऊ लाखाची विक्री करणाऱ्या ३ तस्करांना अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 December 2022, 15:48

पुणे : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील बंडगार्डन रस्ता, मार्केट यार्ड, कोरेगाव पार्क भागात धाड टाकून, साडे नऊ लाखाच्या अंमलीपदार्थासह तीन जणांना अटक केली आहे.

सुरेश सिद्धराम नाटेकर (वय ३३, गंगाधाम, मार्केट यार्ड) आकाशचंद्र पार्थव नायक (वय ३७, रा. ओदिशा) आणि जावेद अजीज सय्यद (वय ३३, रा. मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत अंमली पदार्थ विरोधी पथक मार्केट यार्ड परिसरात गस्त घालत असताना, पोलिसांना मार्केट यार्ड येथे आरोपी सुरेश नाटेकर हा चरस विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून २ लाख ३१ हजारांचे २३१ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले.

 

दुसऱ्या घटनेत, पुणे रेल्वे स्थानक परिसरात एकजण मेफेड्रोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून आरोपी जावेद सय्यद याला पकडले. त्याच्याकडून दोन लाख १० हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

तिसऱ्या घटनेत अंमली पदार्थ विरोधी पथकाला कोरेगाव पार्क भागात अमली पदार्थ विक्री प्रकरणात आकाशचंद्र नायक याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चार लाख ८३ हजार रुपये किंमतीचा २४ किलो गांजा जप्त करण्यात आला.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. डी. नरके, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख आदींनी ही कारवाई केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

वाकड येथील एका उच्चभ्रू सोसायटीच्या १७ लाख रुपयांवर डल्ला मारल्याप्रकरणी अध्यक्षासह ९ जणांवर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.