Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील एका नामांकित बॅंकेचा कर्मचारी निशीकांत काळभोर याची बाणेर परिसरात आत्महत्या, कारण अस्पष्ट…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 July 2022, 20:02

लोणी काळभोर (पुणे)- निशीकांत मनोहर काळभोर या हडपसर येथील 26 वर्षीय तरुणांने बाणेर परीसरातील एका लॉजमध्ये शनिवारी (ता. 30) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. निशीकांत काळभोर यांच्या आत्महत्येचे कारण मात्र पुढे आलेले नाही.

 

निशीकांत काळभोर हा हडपसर येथील भारती सहकारी बॅंकेत क्लॉर्क म्हणुन काम करीत होता. त्याची नुकतीच हडपसर येथुन दुसऱ्या शाखेत बदली झाली होती.

शनिवारी बॅंकेतुन सुट्टी झाल्यापासुन निशीकांत घऱाबाहेरच होता. दरम्यान 4 वाजनेच्या सुमारास बाणेर परिसरातील एका हॉटेल वजा लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बाब पुढे आली आहे. सुरवातीला वरील प्रकार औंध मध्ये घडल्याचे समजले होते. मात्र वरील हॉटेल बाणेर हद्दीत होते.ब

पुणे शहर पोलिस घटनास्थळी पोचले असुन, पोलिसांनी निशीकांतचे प्रेत ताब्यात घेऊन, शवविच्छेदनासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात नेले आहे. पुढील तपास पुणे शहर पोलिस करत आहेत.

दरम्यान, मुळचे लोणी काळभोरचे रहिवाशी असलेले काळभोर कुटुंबीय हडपसर परीसरात राहत होते. त्याचे लोणी काळभोर व परीसरात मोठा मित्र परीवार होता. निशीकांत याने आत्महत्या केल्याचे समजताच, मित्रमंडळीनी औंधकडे धाव घेतली आहे.

दरम्यान निशिकांत याने आत्महत्या केलेल्या खोलीत चिट्टी अथवा आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल असा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

Thursday, 30 April 2026, 14:14

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

Thursday, 30 April 2026, 14:08

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09
Next Post

वडूज नगरीत पावसाच्या सरीतही  महंमद रफी यांच्या गीताने रसिक मंत्रमुग्ध...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.